Sharad Pawar And Ajit Pawar Satara | शरद पवार आणि अजित पवार बैठकीसाठी आजूबाजूला
सातारा: छत्रपती शिवाजी कॉलेज येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल च्या बैठकीला शरद पवार ... दिलीप वळसे पाटील हे देखील बैठकीला उपस्थित.. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला हजेरी ..
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात दाखल.. साताऱ्यातील पोलीस परेड ग्राउंडच्या हेलिपॅड वर अजित पवार दाखल.. रायगड वरून थेट साताऱ्यात उपस्थित.. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका पुतण्याची उपस्थिती .. बैठक छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सुरू.. बैठकीमध्ये रयत शिक्षण संस्थे संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती.. दिलीप वळसे पाटील देखील त्यांच्या बैठकीला उपस्थित.. बैठकीला कार्यकारणीतील सदस्य देखील उपस्थित आहेत ..